ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
या विभागात सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संदर्भात अनेक बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय प्राणी
वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते
पंडित जवाहरलाल नेहरू
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रीय मुद्रा
भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत चलन आहे. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.
बालदिन
बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.
राष्ट्रीय चिन्ह
भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे.
महात्मा गांधी जयंती
जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.
राष्ट्रगान
वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे.
राष्ट्रगीत
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे.
राष्ट्रध्वज
भारताचा राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे.
राष्ट्रीय चिन्हे
पोर्टलच्या ह्या विभागामध्ये आपण आपल्या देशाची एक राष्ट्र म्हणून ओळख करून देणारी काही चिन्हे पाहणार आहोत. भारताची परंपरा आणि भारतीयत्वाशी ह्या चिन्हांचा एकात्मिक संबंध आहे
सामान्य शिक्षण
जे शिक्षण माणसाची विचारधारा निर्माण करते ते सामान्य शिक्षण होय. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक शक्तींचा उगम, विकास, परिपोष आणि त्याचा बुद्घिपुरस्सर अवलंब होय.
सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ 'लोकशाही दिन'
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे 'लोकशाही दिन' होय
अल्सर
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षणे व उपाय ह्याबद्दल उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहेत.
केस गळणे
केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. केस अनेक कारणांमुळ गळू शकतात.
सामान्य लैंगिक समस्या
स्त्री-पुरुषांच्या सामान्यपणे आढळणा-या लैंगिक समस्या खालील प्रमाणे आहेत.
सामान्य सर्दी
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
English to Hindi Transliterate